top of page

Post Office GDS Bharti 2026
भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती

📝 Recruitment Overview

Post Office GDS Bharti 2026 ही ग्रामीण भागातील टपाल सेवा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आहे. या भरतीद्वारे देशभरातील शाखा पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी नेमले जातात.

ही भरती मेरिट बेस असून लिखित परीक्षा घेतली जात नाही. 10वीच्या गुणांवर निवड होते.

🎓 शैक्षणिक पात्रता

✔ उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा
✔ संगणकाचे मूलभूत ज्ञान
✔ सायकल चालवता येणे आवश्यक
✔ स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक

🎂 वयोमर्यादा

📅 वय मोजण्याची तारीख: 16 फेब्रुवारी 2026

🎯 सामान्य उमेदवार (General)
किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 40 वर्षे

👉 म्हणजे जन्मतारीख या दरम्यान असावी:
17 फेब्रुवारी 1985 ते 16 फेब्रुवारी 2008

🟤 OBC उमेदवार (3 वर्षे सूट)
कमाल वय: 43 वर्षे

👉 जन्मतारीख:
17 फेब्रुवारी 1982 ते 16 फेब्रुवारी 2008

🔵 SC / ST उमेदवार (5 वर्षे सूट)
कमाल वय: 45 वर्षे

👉 जन्मतारीख:
17 फेब्रुवारी 1980 ते 16 फेब्रुवारी 2008

💼 निवड प्रक्रिया

  1. कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड खालील आधारे होईल:

  2. 10वी गुणांच्या मेरिट लिस्ट

  3. कागदपत्र पडताळणी

💰 अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹100

  • SC / ST / PwD / महिला उमेदवार: शुल्क नाही

📍 नोकरी ठिकाण

भारतभर विविध पोस्टल सर्कलमध्ये.

🖥 अर्ज कसा करावा

उमेदवारांनी भारत पोस्टच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवावीत.

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

📝 Online एक-वेळ नोंदणी (One Time Registration) : 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026

🖥️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026  सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

✏️ अर्ज संपादन (Edit Application) कालावधी: 📅 18 ते 19 फेब्रुवारी 2026

 

🧾 आवशक कागदपत्रे (Mandatory)

1️⃣ 10वीचे मार्कशीट व प्रमाणपत्र
2️⃣ जन्मतारीख पुरावा (साधारणपणे 10वी प्रमाणपत्रावर असतो)
3️⃣ आधार कार्ड
4️⃣ फोटो (पासपोर्ट साईज)
5️⃣ स्वाक्षरी
6️⃣ मोबाईल नंबर व ईमेल आयडी

🟤 कॅटेगरीसाठी (लागू असल्यास)

OBC प्रमाणपत्र

SC / ST प्रमाणपत्र

EWS प्रमाणपत्र

♿ विशेष बाबी (लागू असल्यास)

अपंगत्व प्रमाणपत्र (PwD)

भूतपूर्व सैनिक प्रमाणपत्र (Ex-Serviceman)

⚠️ महत्वाची सूचना

ही वेबसाइट केवळ शैक्षणिक व माहिती देण्यासाठी आहे. उमेदवारांनी सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत भरती संकेतस्थळाला भेट द्यावी. आम्ही कोणत्याही उमेदवाराकडून शुल्क घेत नाही.

bottom of page